top of page

RESULT ARCHIVE
या विभागामध्ये "अम्माकीपढाई" उपक्रमांतर्गत घेतलेल्या विविध मोफत प्रवेश परीक्षा आणि शैक्षणिक उपक्रमांचे निकाल उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांनी खालील सूचीमधून संबंधित परीक्षेचा निकाल पाहू किंवा डाउनलोड करू शकतात. आमचा उद्देश पारदर्शकता राखणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीचा आढावा सहजपणे घेता यावा हा आहे.
bottom of page
